६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर! यात तो इंग्रज गव्हर्नर तर...