इतर

Showing 10 of 29 Results

पंधरा वर्षांनी उघडलेलं पुस्तक आणि त्या सीडीची गोष्ट

विकत घेऊन वाचले नाहीत असे कोरे करकरीत पुस्तकं बरेच आहेत. पण त्यातल्या एका पुस्तकाची कथा थोडी निराळी आहे. २०११ मध्ये रॉबिन शर्माचं “Who will cry when you die” हे पुस्तक […]

डिजिटल युगातली सरस्वती

आज वसंत पंचमी. आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे. आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – […]

आपण नवीन युगाचे ‘अंगठेबहाद्दर’!

हातात पेन धरून कागदावर मनापासून शेवटचं कधी लिहिलं होतं, आठवतंय? की आठवण्यासाठी सुद्धा मोबाईलची ‘Note’ उघडावी लागतेय? आज सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये श्री. मंगेश वैशंपायन यांचा ‘चला, थोडंसं लिहितं होऊ […]

मराठी शाळेचा ‘परंतु’

आज ‘क्रांतीज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि जणू मराठी अस्मितेच्या नसा सळसळल्या. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी, इथे माझी पोस्ट वाचणारे देखील बहुतेक मराठी माध्यमाचेच विद्यार्थी. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या मराठी […]

समृद्धीची तिसरी लेन, डिसेंबरची बोचरी थंडी आणि सोबतीला भीमण्णांचे अभंग…

​बाजूच्या लेनमधून जग सुसाट धावतंय, दिव्यांच्या लखलखाटात मागे वळूनही न बघता. मी मात्र माझ्या तिसऱ्या लेनचा कोपरा धरलाय… संथ, स्थिर आणि स्वतःच्या लयीत! आयुष्यही असंच जगायचं असतं ना? कोणाशीही स्पर्धा […]

‘एआय’ एक वास्तव की गैरसमज?

गेल्या काही वर्षांपासून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) हा शब्द आपल्या रोजच्या चर्चेचा भाग बनला आहे. पण एआय म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कसा होतो आणि भविष्यात तो आपल्या आयुष्यावर कसा परिणाम […]

नारायणराव पवार :  ज्याने थेट निजामावरच बॉम्ब फेकला

हैदराबाद स्टेट, निजामाच्या हैदराबाद राज्यात अत्याचारांचे स्तोम माजले होते ह्यात दुमत नाहीच. सर्वच गोष्टींत दडपशाही, लोकांचे अनन्वित छळ, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर बंदी, रझाकारांचे अत्याचार या गोष्टींमुळे जनतेत असलेल्या यत्किंचितही तमा […]

गोदावरीबाई टेके : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील रणरागिणीची शौर्यगाथा

गोदावरी बाई टेके – हे नाव ऐकल्याचे तुम्हाला स्मरते का? बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात हे नाव होतं, आता विस्मृतीत गेलं असेल कदाचित… रझाकारांच्या अत्याचारात दबलेल्या मराठवाड्यातल्या अनेक वीरकथा अशाच विस्मृतीत गेलेल्या. […]

पेपरची घडी आणि अनुभवाची जोडी

मी शाळेत असताना मला वृत्तपत्रं वाचायची खूप सवय होती. त्यावेळी गावावरून आजोबा आले तर सकाळी सर्वात आधी ते वृत्तपत्र वाचत. पलंगावर लोडला टेकून पेपर वाचताना त्या पेपरच्या घड्या, उलट्या – […]

आपणच ती गर्दी आहोत! सार्वजनिक ठिकाणी वागण्याची ‘ती’ शिस्त आपण विसरलो का?

एका नंतर एक चेंगरा चेंगरीच्या होणाऱ्या घटना पाहता, शाळेत शिकवलेली रांगेत चालण्याची शिस्त आपण लोक शाळा संपताच विसरून गेलो का असे वाटून जाते. सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाने कितीही व्यवस्था केली तरी […]