विविध प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याला माहीत आहेतच, अशात एक नवीन संज्ञा सध्या कानी पडत आहे ती म्हणजे सायबर बुलिंग. सायबर फ्रॉड, सायबर थेफ्ट, सायबर क्राइम अशा डिजिटल गुन्ह्यांच्या पंक्तीत बसणारे हे नाव नवीन आहे मात्र यात होणारे दुर्दैवी प्रकार मात्र प्रत्यक्ष...
आता काही कारणास्तव महाराष्ट्र सरकारची ‘इ-पास’ वेबसाईट बघितली. मी https://covid19.mhpolice.in ह्या संकेतस्थळा बद्दल बोलत आहे. हे संकेतस्थळ महाराष्ट्र राज्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे अशी माझी धारणा आहे. हे संकेतस्थळ जर अधिकृत नाही तर तात्काळ त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. ह्या संकेतस्थळावर महाराष्ट्र...
जेव्हा आपण घरात वायफाय लावतो तेव्हा त्याच्या जोडण्या देऊन आपल्याला इंटरनेट मिळाले की काम झाले असे नसते. त्याची देखभाल आणि सुरक्षेची आपणच काळजी घेतली पाहिजे. ...
खायला काहीतरी घरात असावं म्हणून हा चिवडा आई करून ठेवायची. तो फार गोड नसायचा, फार तिखट सुद्धा नाही, त्याची आपली एक वेगळीच चव, अन ती चव कधी चुकली नाही. चिवडा म्हटलं की तीच चव जिभेवर रेंगाळते, दुसऱ्या कुठल्या चवीचा चिवडा असतो...
कोरोना व्हायरस बाधित देशांच्या यादीत चीन नंतर दुसरा क्रमांक सिंगापूरचाच होता. त्यात सिंगापूर हा चिनी लोकांचे बाहुल्य असलेला देश, आणि हा संपूर्ण जगाचा "ट्रान्झिट पॉईंट", त्यामुळे इथे कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका खूप जास्त आहे असाच सर्वत्र प्रचार होता....
संगणक वापरणारा आणि व्हायरसचे नाव न ऐकलेला मनुष्य शोधून सापडणार नाही. व्हायरस येऊ द्यायचे नसतील तर अँटीव्हायरस वापरायचा हे माहित नसणारा माणूस केवळ परग्रहावर सापडावा. व्हायरस हा काही आजकाल आलेला प्रकार नाही,संगणक लोकप्रिय होत गेले तसे व्हायरस पसरत गेले. ह्या व्हायरसच्या...
गुगल क्रोम मध्ये कुठलीही वेबसाईट उघडली की डाव्या बाजूला लिहून येतं, “Not Secure’! ही नॉट सेक्युरची सूचना गोंधळात पाडते. ही वेबसाईट सुरक्षित नाही का अशी शंका निर्माण करते. आणि वेबसाईट सुरक्षित नाही म्हणजे नेमके काय असे अनेक प्रश्न पडतात. गुगल क्रोमच्या...
आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो. ...
श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते. आपण भारतीयांना आपल्यासमोर इतरांना तुच्छ लेखण्याची जी खोड आहे, त्यानुसार श्रीलंका हा गरीब मागासलेला देश...