फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून […]

मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने

समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे […]

अग्निकन्या – बीना दास

६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल […]

मोफत ब्लॉग – blogger की wordpress

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम […]

मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन

शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे […]

जॅक्सन चा वध

जॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे   २१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक […]

आयुष्य – एक सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच […]

बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब […]

दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

सुमारे २०० वर्षांपुर्वी,वाघिणीचं दुध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात ‘मराठी भाषेचे व्याकरण‘ वयाच्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२), तर्खडकर भाषांतरमाला […]

लोकहितवादी गोपाळराव देशमुख

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत ‘लोकहितवादी‘ अर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी […]