अवांतर लेख

Showing 10 of 28 Results

मामाची बाग

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या मनावर एक ठसा उमटवून जातात. बकुळीच्या फुलांचा सुगंध कसा बराच काळ दरवळत राहतो तशीच काही माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांची शैली, खासियत यांची […]

संभाजीनगरचा पाणीप्रश्न

छत्रपती संभाजीनगर: जर तुम्हाला कुणीही अनोळखी व्यक्ती भेटली आणि तुम्हाला वेळ घालवण्यासाठी चर्चा करायची असेल तर एक हमखास विषय म्हणजे संभाजीनगरचा पाणीप्रश्न! कधीही, कुठेही, कुणाहीसोबत या विषयावर सहज चर्चा करू […]

संक्रांतीचा बदलेला रंग: आठवणींची किनार आणि आजचा सोहळा

तीस चाळीस रुपयांत पतंगबाजी करणाऱ्या मला पतंगाच्या दुकानावर सातशे रुपयांचा युपीआय करताना पार जीवावर आले होते. तेव्हाच बदलत्या काळाची एक छटा अनुभवायला मिळाली.

मी आणि माझी मराठी भाषा

मला इंग्रजीचा तिटकारा येतो, पण ती आजच्या काळात व्यवहारासाठी मला वापरावीच लागत आहे.
होता होईल तितकं शक्य आहे तिथे मी मराठीच वापरतो.

चिवडा

खायला काहीतरी घरात असावं म्हणून हा चिवडा आई करून ठेवायची. तो फार गोड नसायचा, फार तिखट सुद्धा नाही, त्याची आपली एक वेगळीच चव, अन ती चव कधी चुकली नाही. चिवडा म्हटलं की तीच चव जिभेवर रेंगाळते, दुसऱ्या कुठल्या चवीचा चिवडा असतो ही संकल्पनाच चुकीची आहे, कुणी दुसऱ्या चवीचा चिवडा बनवत असेल त्यांचा मी निषेध करायला तयार आहे.

मी, सिंगापूर आणि कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरस बाधित देशांच्या यादीत चीन नंतर दुसरा क्रमांक सिंगापूरचाच होता. त्यात सिंगापूर हा चिनी लोकांचे बाहुल्य असलेला देश, आणि हा संपूर्ण जगाचा “ट्रान्झिट पॉईंट”, त्यामुळे इथे कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका खूप जास्त आहे असाच सर्वत्र प्रचार होता.

पाउस आणि त्याच्या छटा

निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून […]

आयुष्य – एक सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच […]