सायबर सुरक्षा

8 Results

सोशल मीडियाचे ‘एंगेजमेंट फार्मिंग’ जाळे: डिजिटल आयुष्याची सुरक्षा कशी कराल?

आजकाल आपलं बरंच आयुष्य सोशल मीडियावर फिरतं, नाही का? आपण तासंतास स्क्रोल करत असतो – कधी काहीतरी नवीन शिकण्यासाठी, कधी मनोरंजन करण्यासाठी. पण या स्क्रोलिंगमध्ये कधीतरी आपल्यासमोर अशा पोस्ट येतात, […]

सायबर फ्रॉड – फसवणूक फक्त पैशांची नाही, आत्मविश्वासाचीही! : डिजिटल युगातील एक कटू सत्य

आजकाल सायबर फसवणुकीच्या बातम्या रोज कानावर पडतात. पण या बातम्यांमागे दडलेली एक कटू सत्यकथा आहे. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यानंतर त्याचे मानसिक परिणाम कसे होतात? लोक त्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेने पाहतात? […]

डॉस DoS हल्ला – इंटरनेटवरचा अदृश्य गोंधळ

गेल्या दोन दिवसांत आपलं “एक्स” म्हणजे ट्विटर वापरताना अडचणी येत होत्या ना? त्यानंतर बातमी आली की एक्स वर सायबर अटॅक झाला आहे? आपण एक्सचा अनुप्रयोग उघडतोय, किंवा वेबसाईट उघडत तर […]

सायबर सुरक्षा केंद्र (सॉक) आणि सुरक्षा विश्लेषक: सोप्या शब्दात

सायबर सुरक्षा (सायबर सेक्युरिटी) म्हणजे एकदम हॅकिंग वगैरे गोष्टी असतात असं आपल्याला माहित आहे. सायबर सुरक्षा क्षेत्राबद्दल अनेकांना कुतूहल असते. या क्षेत्राचे काम कसे चालते हे सर्वांना सोपे करून सांगण्याचा […]

सामान्य माणसाला सायबर जागरूकता का महत्वाची आहे?

डिजिटल अरेस्टची आणखी एक घटना कानावर आली. रोज रोज येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि याला मुख्यत्वे उच्चशिक्षित बळी पडत आहेत. आपल्या शिक्षणासोबतच सायबर […]

सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. फ्रॉड करणारे रोज नवीन क्लृप्त्या लढवून लोकांचे पैसे पळवतात आणि या घटना वाढतच आहे. कधी विचार केला आहे का, की हे सायबर गुन्हेगार आपल्या मानवी भावनांचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला फसवतात? आर्थिक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना एखाद्याच्या डोक्यात काय विचार येत असतील. फसवणूक होत असताना माणसाला स्वतःला का लक्षात येत नसेल याचा विचार मी करत होतो.

सायबर बुलिंग – गुंडगिरीचा आधुनिक चेहरा

विविध प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याला माहीत आहेतच, अशात एक नवीन संज्ञा सध्या कानी पडत आहे ती म्हणजे सायबर बुलिंग. सायबर फ्रॉड, सायबर थेफ्ट, सायबर क्राइम अशा डिजिटल गुन्ह्यांच्या पंक्तीत बसणारे हे नाव नवीन आहे मात्र यात होणारे दुर्दैवी प्रकार मात्र प्रत्यक्ष आयुष्यात होणाऱ्या गुंडगिरीचे आधुनिक रूप आहे.

आपल्या घरचा वायफाय राऊटर कसा सुरक्षित करायचा?

जेव्हा आपण घरात वायफाय लावतो तेव्हा त्याच्या जोडण्या देऊन आपल्याला इंटरनेट मिळाले की काम झाले असे नसते. त्याची देखभाल आणि सुरक्षेची आपणच काळजी घेतली पाहिजे.