तंत्रज्ञान

6 Results

डॉस DoS हल्ला – इंटरनेटवरचा अदृश्य गोंधळ

गेल्या दोन दिवसांत आपलं “एक्स” म्हणजे ट्विटर वापरताना अडचणी येत होत्या ना? त्यानंतर बातमी आली की एक्स वर सायबर अटॅक झाला आहे? आपण एक्सचा अनुप्रयोग उघडतोय, किंवा वेबसाईट उघडत तर […]

शिकण्याची बदललेली पद्धत

आज एका सोबतच्या इंजिनियर मुलाशी बोललो. नुकताच नौकरीला लागला आहे आणि चांगलं कामही करतो. हा मुलगा माझ्यापेक्षा १० – १२ वर्षे लहान आहे, म्हणजे एक पिढी मागे. याच्याशी बोलण्यातून मला […]

अँटीव्हायरस बद्दल सर्वकाही

संगणक वापरणारा आणि व्हायरसचे नाव न ऐकलेला मनुष्य शोधून सापडणार नाही. व्हायरस येऊ द्यायचे नसतील तर अँटीव्हायरस वापरायचा हे माहित नसणारा माणूस केवळ परग्रहावर सापडावा. व्हायरस हा काही आजकाल आलेला प्रकार नाही,संगणक लोकप्रिय होत गेले तसे व्हायरस पसरत गेले. ह्या व्हायरसच्या मागोमाग नवीन संज्ञा उदयास आली, ती अँटीव्हायरस. ह्या अँटीव्हायरस बद्दल थोडी खोलातली माहिती लिहिण्याचा प्रयत्न मी करत आहे.

हॅकिंग आणि गैरसमज

सायबर सुरक्षेचा एक अलिखित नियम आहे, तो असा की तुम्ही कितीही सुरक्षा बाळगा तुम्ही हॅकिंग रोखू शकत नाही. कारण सायबर हल्ला कोणत्या प्रकारे होईल हे हल्ला होई पर्यंत कुणीही सांगू शकत नाही. एखादा नवीन प्रकारचा हल्ला सायबर तज्ज्ञांना तेव्हाच सापडतो जेव्हा तो हल्ला प्रत्यक्षात होतो अन त्यानंतरच त्यावर उपाय करता येतात. त्यामुळे हा हल्ला देखील कसा झाला ह्याचा अभ्यास करून, भविष्यात तो दुसऱ्या कुठल्या संस्थेवर केला जाऊ नये ह्यावर उपाय शोधता येतील.

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून […]

मोफत ब्लॉग – blogger की wordpress

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम […]