मराठी

10 Results

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे काय? इंटरनेटवर तुमची माहिती सुरक्षित आहे का?

आपण जेव्हा ओल्या मातीवरून चालतो, तेव्हा मागे आपल्या पायांचे ठसे उमटतात. तसेच, जेव्हा आपण इंटरनेट वापरतो, तेव्हा आपण आपले ‘डिजिटल ठसे’ (Digital Footprints) मागे सोडत असतो. आजच्या काळात आपण सर्वजण […]

एका AI मुळे भारतीय IT कंपन्यांचे शेअर्स का कोसळले? काय आहे हे ‘कोबोल’ संकट?

आज शेअर मार्केटमध्ये विशेषतः आयटी (IT) क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील दिग्गज कंपनी IBM पासून ते भारतातील TCS, Infosys पर्यंत सर्वच कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली आहेत. या सगळ्यामागे कारण आहे […]

एका AI टूलमुळे शेअर मार्केटमध्ये खळबळ! सायबर सेक्युरिटी कंपन्यांचे शेअर्स का कोसळले?

आजकाल आपण रोज नवनवीन AI (Artificial Intelligence) बद्दल ऐकतोय. पण नुकतंच एका नवीन AI टूलने जगातील मोठ्या शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपण सर्वांनी ‘CrowdStrike’ किंवा ‘Okta’ सारख्या […]

डिजिटल युगातली सरस्वती

आज वसंत पंचमी. आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे. आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – […]

मराठी शाळेचा ‘परंतु’

आज ‘क्रांतीज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि जणू मराठी अस्मितेच्या नसा सळसळल्या. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी, इथे माझी पोस्ट वाचणारे देखील बहुतेक मराठी माध्यमाचेच विद्यार्थी. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या मराठी […]

सोशल मीडियाचे ‘एंगेजमेंट फार्मिंग’ जाळे: डिजिटल आयुष्याची सुरक्षा कशी कराल?

आजकाल आपलं बरंच आयुष्य सोशल मीडियावर फिरतं, नाही का? आपण तासंतास स्क्रोल करत असतो – कधी काहीतरी नवीन शिकण्यासाठी, कधी मनोरंजन करण्यासाठी. पण या स्क्रोलिंगमध्ये कधीतरी आपल्यासमोर अशा पोस्ट येतात, […]

सायबर फ्रॉड – फसवणूक फक्त पैशांची नाही, आत्मविश्वासाचीही! : डिजिटल युगातील एक कटू सत्य

आजकाल सायबर फसवणुकीच्या बातम्या रोज कानावर पडतात. पण या बातम्यांमागे दडलेली एक कटू सत्यकथा आहे. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यानंतर त्याचे मानसिक परिणाम कसे होतात? लोक त्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेने पाहतात? […]

आपली मराठी ओळख

माझ्याकडे तेलंगणाचा क्रमांक असणारी चारचाकी आहे. ती घेऊन मी महाराष्ट्रात भरपूर फिरत असतो. माझी गाडी महाराष्ट्र पोलिसांनी अडवली नाही असं शक्यच नाही. तपासणी चालू असलेला प्रत्येक पॉइंटवर मी हमखास थांबवला […]

मी आणि माझी मराठी भाषा

मला इंग्रजीचा तिटकारा येतो, पण ती आजच्या काळात व्यवहारासाठी मला वापरावीच लागत आहे.
होता होईल तितकं शक्य आहे तिथे मी मराठीच वापरतो.

मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन

शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे […]