बँकिंग क्षेत्रात खळबळ: ‘क्लॉड मिथॉस’ एआयमुळे भारत सरकार चिंतेत का?

‘क्लॉड मायथॉस’ (Claude Mythos AI) नावाच्या एआयमुळे सध्या भारत सरकारची झोप उडाली आहे. भारताच्या अर्थमंत्र्यांनी अचानक सर्व मोठ्या बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली. हा धोका इतका मोठा आहे की […]