स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers
भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्ताने तयार केलेलं हे भित्तीचित्र (wallpaper) सर्व राष्ट्रभक्त भारतीयांना समर्पित.
हेच भित्तीचित्र विविध आकारांत उपलब्ध करून देत आहे, खालील दुव्यांवरून आपण ते डाउनलोड करू शकता.
[divider size=”small”]
[divider size=”small”]
[divider size=”small”]
[divider size=”small”]
ही चित्रे आपण मोफत डाउनलोड करू शकता तसेच इतरांना देऊ शकता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर घरोघर पोहचावेत हीच एक मनोमन इच्छा.
Like this:
Like Loading...