संगणक वापरणारा आणि व्हायरसचे नाव न ऐकलेला मनुष्य शोधून सापडणार नाही. व्हायरस येऊ द्यायचे नसतील तर अँटीव्हायरस वापरायचा हे माहित नसणारा माणूस केवळ परग्रहावर सापडावा. व्हायरस हा काही आजकाल आलेला प्रकार नाही,संगणक लोकप्रिय होत गेले तसे व्हायरस पसरत गेले. ह्या व्हायरसच्या...
रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे...
फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला...