Marathi Blog

Showing 10 of 75 Results

डिजिटल युगातली सरस्वती

आज वसंत पंचमी. आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे. आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – […]

आपण नवीन युगाचे ‘अंगठेबहाद्दर’!

हातात पेन धरून कागदावर मनापासून शेवटचं कधी लिहिलं होतं, आठवतंय? की आठवण्यासाठी सुद्धा मोबाईलची ‘Note’ उघडावी लागतेय? आज सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये श्री. मंगेश वैशंपायन यांचा ‘चला, थोडंसं लिहितं होऊ […]

‘एआय’ एक वास्तव की गैरसमज?

गेल्या काही वर्षांपासून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) हा शब्द आपल्या रोजच्या चर्चेचा भाग बनला आहे. पण एआय म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कसा होतो आणि भविष्यात तो आपल्या आयुष्यावर कसा परिणाम […]

AI च्या गैरवापराचा एक अनुभव असाही

मला एआयचा पहिला चुकीचा अनुभव २०२३ च्या सुरुवातीला आला होतं. चॅट जीपीटी नवीन होतं तेव्हा. आमच्या टेक्नॉलॉजीत एका गोष्टीत माझं स्पेशलायझेशन आहे. त्या विषयातले अनेक लोक माझ्याशी संपर्कात येतात. त्यामुळे […]

Computer Science की Cybersecurity / AI ML / Data Science Branch? इंजिनियरिंगला काय घ्यावे?

इंजिनियरिंगला Computer Science घेऊ की Computer Science & Cybersecurity / AI ML / DS हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. कुठलीही ब्रांच घ्या मित्रांनो, सर्व एकसारख्याच आहेत . कॉलेजचे इंटेक वाढवण्यासाठी […]

सोशल मीडियाचे ‘एंगेजमेंट फार्मिंग’ जाळे: डिजिटल आयुष्याची सुरक्षा कशी कराल?

आजकाल आपलं बरंच आयुष्य सोशल मीडियावर फिरतं, नाही का? आपण तासंतास स्क्रोल करत असतो – कधी काहीतरी नवीन शिकण्यासाठी, कधी मनोरंजन करण्यासाठी. पण या स्क्रोलिंगमध्ये कधीतरी आपल्यासमोर अशा पोस्ट येतात, […]

पेपरची घडी आणि अनुभवाची जोडी

मी शाळेत असताना मला वृत्तपत्रं वाचायची खूप सवय होती. त्यावेळी गावावरून आजोबा आले तर सकाळी सर्वात आधी ते वृत्तपत्र वाचत. पलंगावर लोडला टेकून पेपर वाचताना त्या पेपरच्या घड्या, उलट्या – […]

डॉस DoS हल्ला – इंटरनेटवरचा अदृश्य गोंधळ

गेल्या दोन दिवसांत आपलं “एक्स” म्हणजे ट्विटर वापरताना अडचणी येत होत्या ना? त्यानंतर बातमी आली की एक्स वर सायबर अटॅक झाला आहे? आपण एक्सचा अनुप्रयोग उघडतोय, किंवा वेबसाईट उघडत तर […]

आपणच ती गर्दी आहोत! सार्वजनिक ठिकाणी वागण्याची ‘ती’ शिस्त आपण विसरलो का?

एका नंतर एक चेंगरा चेंगरीच्या होणाऱ्या घटना पाहता, शाळेत शिकवलेली रांगेत चालण्याची शिस्त आपण लोक शाळा संपताच विसरून गेलो का असे वाटून जाते. सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाने कितीही व्यवस्था केली तरी […]

शिकण्याची बदललेली पद्धत

आज एका सोबतच्या इंजिनियर मुलाशी बोललो. नुकताच नौकरीला लागला आहे आणि चांगलं कामही करतो. हा मुलगा माझ्यापेक्षा १० – १२ वर्षे लहान आहे, म्हणजे एक पिढी मागे. याच्याशी बोलण्यातून मला […]